Category

ब्लॉग
घाटकोपर ब्राम्हण समाजाच्या कार्यक्रमास उपस्थित राहुन ‘मोंदींपुर्वीचा भारत’ आणि ‘मोदींनंतरचा भारत’ या परिसंवादात सहभागी झालो. Brahmin Samaj of #Ghatkopar organized an event. Participated in the event and shared my views on ‘India before Modi’ and ‘India after Modi
Read More
घाटकोपर येथे आयोजित वै.प.पूज्य सदगुरु मोरे माऊली पुण्यतिथी उत्सव तथा हरिनाम सप्ताहाला उपस्थित राहुन माऊलींच्या सत्काराचा स्वागतपूर्वक स्विकार केला.
Read More
अलिबाग जिल्हाधिकारी कार्यालय येथे बैठक संपन्न झाली. या बैठकीत जिल्हा प्रशासनातील सर्व अधिकारी आणि जिल्हा नियोजन समितीचे सदस्य उपस्थित होते. रायगड जिल्ह्यातील प्रलंबित विकासकामांना गती देऊन नवीन विकासकामांवर भर देण्याबाबत चर्चा करण्यात आली.
Read More
अलिबागच्या स्थानिक बेरोजगारांचे हक्क मिळवून देण्यासाठी आर.सी.एफ. प्रशासनाविरोधात लढणा-या संघर्ष समितीचे अध्यक्ष विजय कवळे आणि सल्लागार अ‍ॅड. महेश मोहिते यांची आज अलिबाग येथे भेट घेऊन विविध समस्यांचा आढावा घेतला. लवकरच आर.सी.एफ. प्रशासनासोबत चर्चा करून या समस्येवर तोडगा काढण्यासाठी प्रयत्नशील राहू, असे आश्वासनही दिले.
Read More
भाषा हे संपर्काचे प्रभावी माध्यम असून भाषाच माणसाला जोडत असल्याचे म्हणत मा. मुख्यमंत्री श्री Devendra Fadnavis जी यांनी मुंबईतील सोमय्या विद्याविहारच्या मैत्रेयी हॉस्टेलचे उद्घाटन केले.
Read More
विद्येविना मती गेली। मतिविना नीती गेली।नीतिविना गती गेली। गतिविना वित्त गेले।वित्ताविना शूद्र खचले। इतके अनर्थ एका अविद्येने केले।।– #महात्माज्योतिबाफुलेथोर समाजसुधारक आणि स्त्री शिक्षण पुरस्कर्ते क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना स्मृतीदिनी विनम्र अभिवादन
Read More
त्या काळ्या दिवसाच्या आठवणी आजही ताज्या आहेत. मुंबईवरील 26/11 हल्ल्यात दहशतवाद्यांशी दोन हात करणाऱ्या शूरवीरांच्या धैर्याला सलाम व हुतात्म्यांना भावपूर्ण श्रध्दांजली.
Read More
पंतनगर येथील कु.इम्रान खान आणि कु.दिलीप हरीजन या दोन खेळाडूंची महाराष्ट्राच्या बास्केट बॉल संघात निवड झाली असून दिलीप हरिजनला हरियाणा येथे होणाऱ्या १९ वर्षांखालील राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्त्व करण्याची संधी मिळाली आहे.पंतनगरचं नाव उंचावणा-या या दोन्ही खेळाडूंचे मन;पूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी अनेक आशिर्वाद.
Read More
Took blessings of Pujya Mahant Swami Maharaj at BAPS DADAR Sawminarayan Temple.पूज्य महंत श्री स्वामी महाराज यांचे बोचसनवासी अक्षर पुरूषोत्तम स्वामीनारायण संस्थेच्या दादर येथील मंदिरात आशिर्वाद घेतले.
Read More
सिमेंट कॉंक्रीट रस्ते, भूमिगत सांडपाणी निचरा प्रणालीचे अद्ययावतीकरण, पावसाच्या पाण्याचा निचरा तसेच फुटपाथ इत्यादी कामांचे भूमिपूजन घाटकोपरमधील गारोडिया नगर येथे मुख्यमंत्री श्री Devendra Fadnavis यांनी केले. या कामावर एकूण ₹ 27.40 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. Hon CM Sh. Devendra Fadnavis Performed Bhumipujan for construction of cement concrete roads, upgradation of underground sewage network, open storm...
Read More
1 3 4 5 6 7 30