मंत्रालय येथील शासकीय कार्यालयात रायगड जिल्ह्या विषयी आमदार भरतशेठ गोगावले आमदार प्रशांत ठाकूर आणि रायगड येथील विविध विषयावर अधिकारी समावेत बैठक घेऊन असून विविध मुद्द्यांवर चर्चा केली.Read More
गृहनिर्माण विभागाअंतर्गत विकास धोरणांसाठी मंत्रीमंडळ उपसमितीची बैठक संपन्न झाली. या बैठकीला शिक्षणमंत्री श्री.विनोदजी तावडे जी, परिवहन मंत्री श्री.दिवाकर रावते जी, श्री.एकनाथ शिंदे जी, श्री.रविंद्र चव्हाण जी राज्यमंत्री तथा संपुर्ण गृहनिर्माण विभागाचे अधिकारी व म्हाडाचे उपाध्यक्ष, मुंबई महानगपालिका आयुक्त आणि एस आर ए सीओ आदी अधिकारी उपस्थिती होते.बैठकी दरम्यान गृहनिर्माण विभागासंबंधित अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली.Read More
वसंत स्मृती भाजप कार्यालय दादर येथे आयोजित ऍड .दिनानाथ तिवारी यांचे “स्त्री-पुरूष और हमारा कानून” या पुस्तकाचे लोकार्पण सोहळा संपन्न झाला, त्या सोहळ्याला मुंबई भाजपा अध्यक्ष मा.श्री.आशिष शेलार जी, राज्यमंत्री श्रीमती.विद्या ठाकूर जी आमदार श्री. योगेश सागर जी आदी मान्यवर उपस्थित होते.Read More
मंत्रालय येथील शासकीय कार्यालयत मा.श्री विनोद तावडेजी शिक्षण मंत्री यांनी भेट घेऊन विविध मुद्यावर चर्चा केली.Met Hon Education Minister Shri Vinod Tawde Ji and discussed on various issues at Mantralaya.Read More
अलिबाग जिल्हाधिकारी कार्यालय येथे मा. मुख्यमंत्री यांनी आश्वसन दिल्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना अंतर्गत कर्जमाफीस पात्र शेतकरी कुंटूंबाचा सत्कार सोहळ्यात जिल्हाधिकारी श्री विजय सुर्यवंशी , श्री आमदार प्रशांत ठाकूर, आमदार श्री जयंत पाटील, श्री. पंडितसेठ पाटील तसेच प्रशासकीय वर्ग आणि शेतकरी बांधव उपस्थित होते.Read More
शिर्डी येथील श्रीक्षेत्र येथे श्रीमती. रुबाल अग्रवाल (मुख्य कार्यकारी अधिकारी साईबाबा संस्थान ) तसेच मा.श्री.विनोद संकलेशा (उपाध्यक्ष तालुका भाजपा ,शिर्डी) यांनी सदिच्छा भेट दिली व स्वागत व सत्कार केला.Read More
भाजप प्रदेश कार्यालय येथे आयोजित जनता दरबार मध्ये उपस्थित राहून कार्यकर्त्यान सोबत संवाद साधला आणि लोकांच्या समस्या जाणून घेऊन योग्य ते समस्या सोडविण्याचे सांगण्यात आले.Read More