Category

ब्लॉग
My Deepest Condolences to the commuters deceased in the #Elphinstone Station stampede. May their soul rest in peace.
Read More
म्हाडा येथील कार्यालयात घाटकोपर मधील हरिपाठ हौ. सोसायटीच्या विकास प्रकल्पात निर्माण झालेल्या पेच समजावून सांगितला!Explained the unsolved matter to the citizens of Haripath Housing Society, #Ghatkopar
Read More
म्हाडा येथील कार्यालयात बीबीडी चाळीच्या पुनर्विकासा संदर्भात बीबीडी चाळीतील रहिवांशी व आमदार काळीदास कोलबंकर यांच्या समावेत चर्चा करतानाHad a discussion with MLA Kalidas Kolambkar and Citizens of BDD Chawl at #MHADA Office Regarding Redevelopment of BDD Chawl.
Read More
म्हाडा येथील शासकीय कार्यालयात बीबीडी चाळीच्या पुनर्विकासाच्या संदर्भात बीबीडी चाळीतील सर्व संघटनाचे प्रतिनिधींसोबत बैठक संपन्न झाली असून बीबीडी संदर्भातील विविध मुद्दे लक्षात घेऊन लवकरच बीबीडी चाळीच्या पुनर्विकास कामाला गती मिळेल असे आश्वासन दिले.
Read More
Honoured to be present & felicitated at Kannada Welfare Society-Regd, Pant Nagar, Ghatkopar Society’s Inauguration Ceremony⁠⁠⁠⁠
Read More
देशात सर्वाधिक पायाभूत सुविधांची कामे महाराष्ट्रात CMOMaharashtra Devendra Fadnavis
Read More
झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण बांद्रा येथील प्राधिकरण विभागामध्ये झोपडपट्टी पुनर्वसन एन वॉर्ड अंतर्गत येणारे विकास प्रकल्प, रखडलेल्या प्रकल्पाकरीता चालना देऊन विविध सोसायटी अधिकारी तसेच विकासक यांच्या समावेत बैठक घेण्यात आली असून संपूर्ण बैठकीत रखडलेल्या प्रकल्पाला सुरूवात करून चालना देण्यात येईल लोकांना हक्काचे घर कमी कालावधीत कसे प्राप्त होईल या करीता आणि त्याच्या समस्यावर मार्ग काढण्यात आला.
Read More
#KheloIndia revamped: Building a seamless sports ecosystem across the country & across stakeholders. A watershed moment for sports in India!
Read More
माननीय मंत्री श्री.रविंद्र वायकरजी आणि मुंबई येथील आठ आमदार समितीची गृहनिर्माण अधिकारी समावेत बैठक घेण्यात आली व मुंबई शहरातील अनेक गृहनिर्माण संदर्भात प्रश्नावर चर्चा करण्यात आली आहे.Had a fruitful meeting regarding various developmental projects related to Housing Department with Hon Minister Shri Ravindra Waikar ji and 8 MLA’s of Mumbai.
Read More
   सोमय्या महाविद्यालयाच्या ५९ व्या वर्धापनदिना निमित्ताने महाविद्यालयांतील शैक्षणिक क्षेत्रात नावीन्यपूर्ण कामगिरी केलेल्या विद्यार्थीचा सत्कार केला.On the occasion of the foundation day of K.J. Somaiya College of Science and Commerce felicitated students who performed well in their Academics.
Read More
1 7 8 9 10 11 30