लोअर परळ येथील #कमलामिल कंपाऊंडमध्ये लागलेल्या आगीत मृत्युमुखी पडलेल्यांना भावपूर्ण श्रध्दांजली आणि जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होवो, ही ईश्वरचरणी प्रार्थना !