विक्रोळीतील कन्नमवार नगर येथील म्हाडा वसाहतीसंदर्भात निर्माण झालेल्या विविध समस्यांचे निवारण करण्यासाठी म्हाडा विभागीय अधिकारी-यांसोबत निवासस्थानी बैठक घेऊन आढावा घेतला.