विभागातील अधिका-यांसोबत घाटकोपरच्या गरोडिया नगरला भेट देऊन विविध प्रकल्पांची पाहाणी केली आणि सद्य समस्यांवर विस्तृत चर्चा केली.