Day

September 9, 2015
जय श्री राम नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, मुरुड यांच्या संयुक्त विद्यमाने रायगड जिल्हा पर्यटन विशेषांक प्रकाशन सोहळ्यात उपस्थित होतो.
Read More
रायगड जिल्ह्यातील हमरापूर नाका येथे विभाग प्रमुखांसोबत रस्ते पहाणी, उपाययोजना, कायदा-सुव्यवस्था संदर्भात बैठक घेतली. Had meeting in Hamrapur, Raigad District regarding Road inspection, law and order for Ganeshostav 2015 with respective departments.
Read More