Day

June 1, 2017
मुंबई उपनगर जिल्हाधिकारी व जिल्हादंडाधिकारी दीपेन्द्र सिंह कुशवाह यांच्या सोबत विविध प्रश्नांवर त्यांच्या कार्यलयात जावून त्याच्या सोबत विविध प्रश्नांवर चर्चा केली.
Read More
मुंबई महानगरपालिका म.न.पा.उप आयुक्त श्री.नरेंद्र रा.बरडे यांच्या पालिका कार्यालय घाटकोपर (एन विभाग) सोबत बैठक तसेच पालिका कार्यालयामध्ये भेट घेवून विविध कामाच्या संदर्भात चर्चा केली
Read More
महाराष्ट्र शासन वनविभागा तर्फे ३१ मे २०१७ रोजी आयोजित कार्यक्रमामध्ये उपस्थित होतो.
Read More