मंत्रालयातील शासकीय कार्यालयात जनता दरबार भरविण्यात आला होता. महाराष्ट्राच्या विविध भागातून सर्वसामान्य जनतेने आणलेल्या समस्या व निवेदने स्वीकारली तसेच प्रत्येक विषयांचे निवारण तथा मार्ग काढण्याचे कार्य केले.Promised to solve problems & come out with a solution at Janata Darbar in Mantralaya where public gathered from different parts of Maharashtra.Read More