Category

ब्लॉग
केंद्रीय रेल्वे मंत्री मा.श्री.पियुष गोयलजी यांच्या समवेत सोमय्या महाविद्यालयाच्या ५९ व्या वर्धापन दिननिमित्त महाविद्यालयात आयोजित विविध कार्यक्रमात सहभाग घेवून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले मार्गदशन केले.Honoured to be a part of a programme organised on the occasion of 59th anniversary of Somaiya College along with Union Railway Minister Mr. Piyush Goyal Ji & guided the students.
Read More
शासकीय कार्यालयात गृहनिर्माण विभागाच्या अधिकाऱ्यांच्या समावेत बैठक घेतली.Had a fruitful meeting with the officers of Housing Department at Mantralaya
Read More
भारतरत्न सर #मोक्षगुंडमविश्वेश्वरय्या यांच्या जन्मदिन निमित्ताने अभियंता दिन गृहनिर्माण विभागाकडून साजरा करण्यात आला त्यावेळे सर विश्वेश्वरय्यांचे भारतातील आणि खास करून महाराष्ट्रातील योगदान आणि त्याची कार्यप्रणाली याबद्दल उजाळा देऊन विविध कार्यक्रमाद्वारे अभियंता दिन साजरा केले त्यावेळी गृहनिर्माण विभागाने केलेले विकास कामाची चित्रफित दाखविण्यात आली.
Read More
गृहनिर्माण विभागाच्या अधिकाऱ्यानं समावेत बैठक घेऊन तीन वर्षाच्या कालावधीत संपूर्ण महाराष्ट्रात केलेल्या कार्या बद्दलची आढावा बैठक घेवून येणाऱ्या काळात गृहनिर्माण विभागामार्फत विकास धोरणे निश्चित केली. Had fruitful review meeting with the Officers of Housing Department regarding various developmental projects across Maharashtra.
Read More
आमदार श्री.वैभव नाईक व शिवसेना नेते श्री आदेश बांदेकर जी यांच्याशी भेट घेऊन चर्चा केली. It was a pleasure meeting MLA Shri Vaibhav Naik and Shri Aadesh Bandekar at Office.
Read More
माजी मंत्री श्री. लीलाधर डाके यांच्या समवेत घाटकोपर येथील निवासस्थानी भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली. Met Hon. Ex Minister Shri Liladhar Dake Ji at my residence at #Ghatkopar.
Read More
आमदार श्री. प्रशांत ठाकूरजी यांच्या समावेत रायगड विषयी विविध मुद्दयावर चर्चा करताना.Had a fruitful discussion with MLA Prashant Thakur ji related development of Raigad!
Read More
मा. मंत्री श्री.दिलीप कांबळे जी यांच्या समावेत रेल्वे झोपडपट्टी पुनर्वसन समितीच्या अंतर्गत पुनर्वसनापासून वंचित राहिलेल्या बेघर झालेल्या झोपडीधारकांना घरे देण्याबाबतबैठक घेतली.
Read More
सर्वसामान्य जनतेच्या अनेक समस्या जाणून घेउन योग्य मार्ग काढण्यात आले.Came out with solution for the issues faced by common people across #Maharashtra
Read More
जे जे कॉलनी एसआरए प्रकल्पामध्ये बंदरवाडी मधील अमरसी डायाभाई चाळीत झालेल्या नुकसानाबाबत आमदार आशिष शेलार यांच्या समावेत तेथील लोकांना भेटून त्यांना नुकसान भरपाई देण्याची हमी दिली.
Read More
1 8 9 10 11 12 30