Category

ब्लॉग
मंत्रालयातील शासकीय कार्यालयात जनता दरबार भरविण्यात आला होता. महाराष्ट्राच्या विविध भागातून सर्वसामान्य जनतेने आणलेल्या समस्या व निवेदने स्वीकारली तसेच प्रत्येक विषयांचे निवारण तथा मार्ग काढण्याचे कार्य केले.Promised to solve problems & come out with a solution at Janata Darbar in Mantralaya where public gathered from different parts of Maharashtra.
Read More
शासकीय कार्यालयात म्हाडाचे अधिकाऱ्यांशी भेट घेऊन म्हाडाच्या महाराष्ट्रातील विविध विकास कामांचा आढावा घेतला!Met #MHADA Officers and reviewed various ongoing developmental projects throughout #Maharashtra.
Read More
शासकीय कार्यालय येथे आमदार श्री.सुरेश हाळवणकर यांनी भेट घेवून त्या समस्या बद्दल निवेदन देताना तथा चर्चा करताना!
Read More
झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण शासकीय कार्यालय, वांद्रे येथे प्रत्येक्ष जाऊन मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.विश्वास पाटील यांची भेट घेतली आणि विविध मुद्यांवर तसेच समस्यांवर चर्चा केली.Visited Slum Rehabilitation Authority Office, Bandra and discussed on various topics, problems with Chief Executive Officer Shri Vishwas Patil Ji.
Read More
“कार्यकर्ता संवाद मेळावा”, घाटकोपर येथील कार्यक्रत्यांना संबोधित आणि मार्गदर्शन करताना
Read More
आदरणीय शिक्षण मंत्री श्री.विनोद तावडे जी यांची भेट घेऊन गारोडीया चँरिटेबल ट्रस्ट यांच्या फी वाढी समस्या बाबत गारोडिया ट्रस्टचे अधिकारी, कर्मचारी आणि पालक वर्ग यांच्या सोबत मार्ग काढताना.Met Hon.Minister Of Higher & Technical Education Shri Vinod Tawde Ji for the Garodia Charitable Trust’s fee hike problem and discussed along with Garodia Charitable Trust’s Officer, Staff & Parents.
Read More
सुजन चॅरिटी ट्रस्ट यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात गरजू विद्यार्थांना मोफत वह्या आणि शालेय वस्तुंचे वाटप केले.Distributed free books and other educational materials to needy students in a programme organised by Sujan Charity Trust.
Read More
विश्वात्मक ध्यान केंद्र कोपरगाव,नाशिक येथे पाहणी केली.Inspected at Vishwatmak Dhyan Kendra Kopargaon, Nashik
Read More
शासकीय कार्यालय येथे श्री.नसीम खान माजी मंत्री यांच्या उपस्तिथित पात्र आणि अपात्र संदर्भात झालेली समस्यावर बैठक घेतली.Held a meeting at Government office in the presence of Ex- Minister Shri Nasim Khan Ji to discuss on eligibility issue.
Read More
सक्षम नेतु्त्व असलेल्या भाजपा सरकारची कौशल्य-कामगिरी-कार्यक्षमता असणाऱ्या सरकारला तीन वर्ष पूर्ण झाले असून त्या निमित्ताने षण्मुखानंद, मुंबई येथे आयोजित कार्यक्रमात उपस्थित होतो.
Read More
1 15 16 17 18 19 30