#घाटकोपर येथील महानगरपालिका एन विभाग येथे सांताक्रुज येथील झोपडपट्टी धारकांना निर्माण झालेल्या समस्यांवर चर्चा करून मार्ग काढण्याचे ठरविण्यात आले.Read More
#घाटकोपर येथील महानगरपालिका एन विभाग येथे विविध मुद्द्यांसंदर्भात संबंधित अधिकारीऱ्यांच्या समावेत भेट घेउन अनेक प्रलंबित कामांना गती कशी प्राप्त होईल या संदर्भात बैठक संपन्न झालीRead More
शिवाजी पार्क दादर येथे हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांना ५ व्या स्मृतिदिनानिमित्त श्रद्धांजली अर्पण केली.Offered Tributes to Hindu Hriday Samrat Late.Shri #BalasahebThackerayJi on his 5th Death Anniversary.Read More
झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण वांद्रे येथील कार्यालात श्री.दीपक कपूर (मुख्य कार्यकारी अधिकारी) यांनी स्वागत करून भेट घेवून एस.आर.ए संदर्भात विविध मुद्द्यांवर वर चर्चा करण्यात आली.Read More
घाटकोपर येथील कार्यालयात मुंलूंडमधील वीर संभाजी नगर एस.आर.ए. सहकारी गृहनिर्माण संस्था येथील सदस्यांनी भेटून त्यांच्या समस्या व विकास कामाला गती कशी प्राप्त होईल या करीता चर्चा केली.Read More
शिक्षण हाच प्रगतीचा मार्ग आहे. घाटकोपर येथील हिंदी हायस्कूलच्या स्व.आई.डी.सिंग चौकाचे उद्घाटन दीपप्रज्वलनाने केले. मा.मुख्यमंत्री श्री. Devendra Fadnavis जी या प्रसंगी उपस्थित होते.Read More