३१ ऑक्टोबर २०१४ रोजी प्रकाश मेहता यांनी महाराष्ट्राच्या कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली. त्यांना गृहनिर्माण, कामगार आणि खाण मंत्री म्हणून घोषित करण्यात आले. याशिवाय, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २६ डिसेंबर २०१४ रोजी त्यांना रायगड जिल्हाचे पालकमंत्री अशी जबाबदारी सोपविली.
१९९० मध्ये, घाटकोपर चे लोकांनी प्रकाश मेहता यांच्या नेतृत्व कौशल्याला पुरस्कृत केले आणि त्यांना घाटकोपर विधानसभा आमदार म्हणून निवडले. त्यांची समाजाची दृष्टी आणि नम्र चरित्रामुळे त्यांनी लोकांचे हृदय विजय केले. प्रकाश मेहता मुंबई भाजपाचे एकटा उमेदवार आहे जे सतत पाच वेळा आमदार विधानसभा निवडणूक जिंकले . गेल्या २५ वर्षापासून घाटकोपर मतदारच्या आमदार म्हणून प्रतिनिधीत्व करने, हे घाटकोपरच्या लोकांशी मजबूत बंधन व संबंध सूचित करते. त्यांनी भारतीय जनता पार्टीत, मंडळ सचिव ते मुंबई भाजपाचे अध्यक्ष असे विविध पदांवर काम केले आहे. प्रकाश मेहता यांचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य हे आहे कि ते सर्वांसाठी नेहमी तत्पर असतात.
1) आमदार निधी मधून घाटकोपर मध्ये सर्वाधिक गार्डन्स आणि त्यांच्या सुशोभिकरण केले गेले.
2) जुनी इमारतीतील लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी अफझलपूर समितीचा अहवाल बनविण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
3) ३० ते ४० झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन करून त्या लोकांना घरे उपलब्ध करून मिळतील आणि १ लाख पेक्षा जास्त लोकांना इमारती मध्ये घरे मिळतील.