प्रकाश मेहता

गृहनिर्माण विभागाचे कॅबिनेट मंत्री, महाराष्ट्र सरकार. रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री घाटकोपर(ई) चे ६ वेळा आमदार

विधानसभा सदस्य (आमदार) १९९० पासून आजपर्यंत

१९९० मध्ये, घाटकोपर चे लोकांनी प्रकाश मेहता यांच्या नेतृत्व कौशल्याला पुरस्कृत केले आणि त्यांना घाटकोपर विधानसभा आमदार म्हणून निवडले. त्यांची समाजाची दृष्टी आणि नम्र चरित्रामुळे त्यांनी लोकांचे हृदय विजय केले. प्रकाश मेहता मुंबई भाजपाचे एकटा उमेदवार आहे जे सतत पाच वेळा आमदार विधानसभा निवडणूक जिंकले . गेल्या २५ वर्षापासून घाटकोपर मतदारच्या आमदार म्हणून प्रतिनिधीत्व करने, हे घाटकोपरच्या लोकांशी मजबूत बंधन व संबंध सूचित करते. त्यांनी भारतीय जनता पार्टीत, मंडळ सचिव ते मुंबई भाजपाचे अध्यक्ष असे विविध पदांवर काम केले आहे. प्रकाश मेहता यांचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य हे आहे कि ते सर्वांसाठी नेहमी तत्पर असतात.

जवाबदारी

  • अध्यक्ष
  • जनता पार्टी युवा मोर्चा, घाटकोपर.
  • अध्यक्ष
  • भारतीय जनता युवा मोर्चा, घाटकोपर
  • अध्यक्ष
  • भारतीय जनता युवा मोर्चा, मुंबई
  • अध्यक्ष
  • सरदार वल्लभभाई पटेल सांस्कृतिक कमिटी
  • अध्यक्ष
  • भाजप नॉर्थ इस्ट जिल्हा, मुंबई
  • अध्यक्ष
  • भाजप, मुंबई
  • मिनिस्टर ऑफ स्टेट
  • कामगार, गृहनिर्माण, झोपडपट्टी सुधारणा, ULC
  • कॅबिनेट मिनिस्टर
  • पर्यटन, मुंबई उपनगर जिल्हाचे ग्राहक संरक्षण व पालक मंत्री
  • कॅबिनेट मिनिस्टर
  • उत्पादन शुल्क व पालक विभाग
  • अध्यक्ष
  • विश्वात्मक ओम गुरुदेव कॉलेज ऑफ इंजीनियरिंग