तालुका महाड येथील ग्रामपंचायत चांभारखिंड या ग्रामपंचायताला भेट देऊन त्यांच्या सोबत संवाद साधला. तसेच तेथील अपंगत्व आलेल्या व्यक्तीला सायकल वाटप केले.Read More
राजमाता अहिल्या बाई होळकर यांच्या जयंती निमित्त भव्य मिरवणूक तथा धनगर समाजाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात सहभागी झालो. Honored to be a part of huge procession on the occasion of Rajmata Ahilyabai Holkar’s Birth Anniversary organised by Dhangar Samaj.Read More
रामबाण क्रिडा मंडळ आयोजित गरजू विद्यार्थांना मोफत वह्या वाटप तथा शालेय वस्तुंचे वाटप केले तसेच विद्यार्थांना मार्गदर्शन केले.Distributed Books to Needy students in the program organised by Ramban Sports Club. Also guided them for their bright future.Read More